खोब्रामेंढा देवस्थान

               

गडचिरोली जिल्ह्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे एक देवस्थान आहे.हे 'मारोतीरायांच मंदिर असून येथे    "रामनवमी " ला खुप मोठी यात्रा भरते तर नवस असो वा नवीन वस्तूंचे प्रथम पुजन येथे केले जाते. आपल्याला येथे खुप काही ऐतीहासीक वस्तूंचा उल्लेख आढळतो. 

Comments

Popular posts from this blog

सुरजागड लोह खनिज

मार्कंडा देव

हेमलकसा