सुरजागड लोह खनिज



 सुरजागड प्रकल्पामध्ये स्थानिकांसाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहे. सुरजागड लोह प्रकल्पातून हजारो नागरिकांना रोजगार मिळाला. शिवाय 342 कोटींचा महसूलही शासनाला प्राप्त झाला आहे. या भागातील नक्षलवाद कमी झाला असल्यानं पूर्ण क्षमतेनं प्रकल्प सुरू राहील, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

मार्कंडा देव

हेमलकसा